शिंदे गटाचा ‘हे’ खासदार लवकरच बीआरएस प्रवेश करणार?
शिर्डी दि १७(प्रतिनिधी)- के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती आपला महाराष्ट्रात अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने विस्तार करत आहे. माजी आमदार आणि खासदारांना आपल्या पक्षात सामील केल्यानंतर आता बीआरएसने आपला मोर्चा विद्यमान आमदार आणि…