हाॅटेल मालकाची शटर बंद करत पोलिसांना बेदम मारहाण
मुंबई दि १८(प्रतिनिधी) - मटणाचा रस्सा चांगला नसल्याची तक्रार केल्याने झालेल्या वादातून हॉटेल चालकाने शटर बंद करून तिघा पोलिसांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्यांचा…