राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अजित पवार नाराज?
दिल्ली दि ११ (प्रतिनिधी) - राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. पण या अधिवेशनात पक्षाच्या ध्येय धोरणाची चर्चा होण्याच्या एैवजी अधिक चर्चा ही अजित पवारांच्या नाराजीची झाली. त्यामुळे पुन्हा एकदा २०१९ सारखे बंड अजित पवार करणार का?…