चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला वाजले राष्ट्रवादीचे गाणे
पुणे दि २८(प्रतिनिधी)- राज्यात आणि विशेष करुन पुण्यात राष्ट्रवादी विरूद्ध भाजपा हा सामना कायम पहायला मिळतो पण याच पुण्यात एक अनोखी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत…