या अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केले तब्बल १९० कोटीचे घर?
मुंबई दि २(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि उर्वशी रौतेला चित्रपटापेक्षा जास्त तिच्या लक्झरी लाइफमुळे जास्त चर्चेत असते. यासोबतच सोशल मीडिया वर टाकलेल्या व्हिडीओ, पोस्टमुळे देखील ती चर्चेत असते. आता ती एका नवीन कारणामुळे चर्चेत आहे.…