निवडणूक आयोगाकडुन ठाकरे शिंदे गटाला ‘या’ नावाचे वाटप
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय देत चिन्ह आणि नावांचे वाटप केले आहे. ठाकरे गटाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्याची परवानगी दिली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असं नाव मिळाले आहे.…