ग्रामपंचायत निवडणूकीचा अर्ज भरताय का? ही बातमी पहाच
मुंबई दि १(प्रतिनिधी)- विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुभा देण्यात आली आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणीमुळे ही…