..तर संपकऱ्यांना विना वॉरंट अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू व्हावी यासाठी संपाच हत्यार उपसताच राज्य सरकारला जाग आली आहे. सरकारचे मोठे पाऊल उचलत मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा संमत करण्यात आला असून आता या कायद्यांतर्गत…