डंपरच्या धडकेत हातगाडी चालक जागीच ठार महाराष्ट्र खबर टीम मुंबई दि १९(प्रतिनिधी)- मुंबईच्या वर्सोवा बंदराजवळील अरुंद रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या डंपरच्या धडकेत एका हातगाडी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हा सगळा थरार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. डंपरने हातगाडी चालकाला जोरदार ठोकर…