शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन संजय राऊतांची हकालपट्टी
दिल्ली दि २३(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरुन खासदार संजय राऊत यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संसदीय नेतेपदी खासादर गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा…