पुण्यात दुचाकीला वाचावताना बस स्टाॅपवरील पाच जणांना उडवले
पुणे दि २५(प्रतिनिधी)- पुण्यात सुरु असलेली अपघाताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आज पहाटे पुन्हा एकदा पुण्यात भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाला दुखापत झाली आहे.…