या अभिनेत्रीने ‘त्या’ खास व्यक्तीसाठी केलेली पोस्ट चर्चेत
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध शो म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोने अमाप लोकप्रियता मिळवत लोकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नवीन आणि हटके विनोद हे या शोचे मुख्य आकर्षण आहे.
नुकतंच…