खासदार अभिनेत्रीची क्रिकेटच्या मैदानात जोरदार फटकेबाजी
अमरावती दि ४(प्रतिनिधी)- राजकारणाच्या मैदानात राष्ट्रवादीच्या मदतीने लोकसभेत पोहोचलेल्या पण भाजपाला साथ देत सतत ठाकरे गटावर हनुमान चालीसा घेऊन टीकेची फटकेबाजी करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी केली.…