दत्ताची कविता म्हणत सुप्रिया सुळेंची केंद्र सरकारवर टिका
दिल्ली दि १(प्रतिनिधी)- देशातल्या वाढत्या महागाईवर लोकसभेत आज झालेल्या चर्चेत सुप्रिया सुळे यांनी मराठी कविता म्हणत सरकारच्या जीएसटी धोरणावर टिका केली.त्याचबरोबर दिवंगत भाजप नेत्या सुषमा स्वराज यांची आठवण करुन देत महागाईवर सरकारला टोला…