लग्न करण्यास नकार देणा-या प्रियकराची हत्या
गाझियाबाद दि ९ (प्रतिनिधी)- लग्न करण्यास नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकराची गळा चिरुन हत्या केली आहे. गाझियाबादमधील या धक्कादायक प्रकारनं संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. प्रेयसीने वस्ता-याने गळा चिरत प्रियकराची हत्या केली आहे.…