पुण्यात धुडगूस घालणाऱ्या कोयता गँगची पोलीसांनी काढली धिंड
पुणे दि १९(प्रतिनिधी)- पुण्यात बऱ्याच दिवसांपासून कोयता गँगमुळे भीतीचे वातावरण निर्माण करत आहे.अनेक व्यापारी या गँगला घाबरून आहेत. कोयते नाचवत हे राडा करत असल्यामुळे नागरिक देखील भयभीत आहेत.पण पोलीसांनी आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला…