पत्नीने पतीची हत्या करत मृतदेहाचे केले तुकडे
वर्धा दि १० (प्रतिनिधी)- वर्ध्यामध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फाडणारी घटना समोर आली आहे. दारू पिणा-या पतीची हत्या केली. पण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात अपयश आल्याने पोलीसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. अनिल मधुकर बेंदले असे मृत पतीचे…