शैलेश नरेकर, लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार
पुणे दि (प्रतिनिधी)- समाजात शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या पुण्यातील पोलीस नाईक शैलेश नरेकर व पोलीस हवालदार लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल…