पोलीसाने तक्रार करण्यासाठी आलेल्याच्या कानशिलात लगावली
उत्तर प्रदेश दि १९(प्रतिनिधी)- पोलिसांवर जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असते. त्यामुळे पोलिसांना रक्षणकर्ता म्हटले जाते. पण काही घटना अशा असतात की रक्षकच भक्षक असल्यासारखे वाटते सध्या असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.…