पोलीस भरतीची तयारी करत असाल तर ही बातमी वाचाच
ओैरंगाबाद दि १(प्रतिनिधी)-
तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण औरंगाबाद दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील काही महिन्यातच राज्यात साडेसात हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची…