सलमान खान या अभिनेत्रीसोबत रिलेशनमध्ये, करतोय डेट
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'किसी का भाई किसी कि जान' या चित्रपटाची तुफान चर्चा रंगली आहे. या चित्रपटात सलमान खानचा साऊथ लूक पहायला मिळणार आहे. पण यावेळी सलमान खान पुन्हा एकदा एका…