हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वेश्या व्यवसायावर छापा
पुणे दि ९(प्रतिनिधी)- पुणे गुन्हे शाखेने सामाजिक सुरक्षा विभागाच्या मदतीने मोठी कामगिरी पार पाडली आहे. हडपसर पोलिस स्टेशन हद्दीतील रॉयल लॉजिंग वर छापा टाकून दोन पीडित मुलींची सुटका केली आहे. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…