या अभिनेत्रीची बदनामी करणे या युट्युबरला पडले महागात
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्रीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा स्टार्स त्याकडे दुर्लक्ष करतात. पण अनेकदा काही स्टार्स ट्रोलिंगला फारच मनावर घेतात. असाच काहीसा प्रकार बाॅलीवूडमध्ये घडला आहे.…