दारूबंदी अधिकाऱ्याचा दारू प्यायल्याने मृत्यू
रायगड दि ३ (प्रतिनिधी)- लोकासांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण या म्हणीचा प्रत्यय देणारी घटना रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. कारण महाड तालुक्यातील दारुबंदी अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू दारुच्याच अतिसेवनाने झाल्याचे समोर आले…