खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे : परदेशात शिक्षण घेणाऱ्याअनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील विद्यार्थ्यांसाठीची ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ काही कारणांनी बंद करण्यात आली होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी ती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी केली होती.…