रवींद्र धंगेकरांनी ‘या’ कारणांमुळे जिंकला कसब्याचा गड
पुणे दि ३(प्रतिनिधी) - पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात तब्बल २८ वर्षानंतर भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. कॉंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला आहे. पण भाजपाचा गड धंगेकरांनी…