या स्टार अभिनेत्याची मुलगी करणार या चित्रपटातुन डेब्यु
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड स्टार अभिनेता शाहरुख याची मुलगी सुहाना खान लवकरच बाॅलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सुहाना खान 'द आर्चीज'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असून तिचा हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात…