मनसे नेते संदीप देशपांडेंवर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज ठाकरेंचे विश्वासू मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉकवेळी क्रिकेटच्या स्टम्प्सने हल्ला करण्यात आला. राजकीय वैमन्यस्यातून हल्ला केल्याचा संशय…