जेलमध्ये असलेल्या संजय राऊतांच्या अडचणीत आणखी वाढ
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळा प्रकरणात अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी कायम आहेत. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ ऑक्टोबरला होणार आहे.…