सोशल मिडीया स्टार वाद प्रकरणी न्यायालयाची पृथ्वी शॉला नोटीस
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- सोशल मीडियावरील बहुचर्चित आणि प्रख्यात सपना गिल हिचा आणि क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांचा वाद झाला होता. सांताक्रुज येथील हॉटेलच्या बाहेर त्यांच्याच बाचाबाची झाली तसेच मारहाण देखील करण्यात आल्याचा आरोप एकमेकांनी केला होता.…