ऋतुराज गायकवाडने एका षटकात लगावले सात षटकार
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीच्या एकदिवसीय देशांतर्गत स्पर्धेत एकाच षटकात सलग ७ षटकार मारण्याचा पराक्रम केला आहे. त्याने उत्तर प्रदेशविरुद्ध ही कामगिरी केली आहे. याबरोबरच या सामन्यात त्याने…