शिंदे गटाच्या नेत्याकडुन भाजपच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला
ठाणे दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट एकत्र
सत्तेत असले तरीही स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोमिलन होताना दिसत नाही.
आता तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वतः ठाण्यात शिंदे…