रॅपर बादशाह या सुंदर अभिनेत्रीच्या पडलाय प्रेमात
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- भारतातील प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह गेल्या वर्षभरापासून एका अभिनेत्रीला डेट असल्याची माहिती पुढे आली आहे. ते लवकरच लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. बादशाह दोन वर्षांपूर्वी पत्नी जस्मिनपासून वेगळा झाला होता.…