खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू
उत्तराखंड दि १८(प्रतिनिधी)- केदारनाथमध्ये एक मोठी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गौरीकुंड येथे हा अपघात घडला असून आर्यन या कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. बचावकार्यासाठी…