…सोशल मिडीयावरचा ‘तो’ मेसेज फक्त अफवा
जामनेर दि २३(प्रतिनिधी)- जामनेर परिसरात मुले पळविणारी कोणतीही टोळी नसून सोशल मिडियावर फक्त अफवा पसरल्या जात आहे. या अफवांवर विश्वास ठेऊ नये.काही संशयास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरिक्षक किरण शिंदे यांनी केले आहे.…