आगामी लोकसभा निवडणुकीत बीडमधून अर्चना कुटे भाजपाच्या उमेदवार?
बीड दि ११(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष सक्षम उमेदवारांचा शोध घेत आहेत. याचा धामधुमीत बीडमधील तिरुमला उद्योग समूहाचे प्रमुख सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नी अर्चना कुटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला…