अमृता फडणवीस म्हणतात ‘आज मैंने मूड बना लिया है…’
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी नुकतीच त्यांच्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. 'अज मैं मूड बणा लेया ए ए ए, तेरे नाल ही नचणा वे!' असे या गाण्याचे नाव आहे. त्याचा टिझर…