अभिनेत्री प्रिया बापट का आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर
मुंबई दि ३(प्रतिनिधी) - मरठीतली गॅमरस अभिनेत्री प्रिया बापटने मराठी बरोबरच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी आलेल्या 'टाइम प्लीज' या सिनेमात प्रिया बिंधास्त अशा भूमिकेत दिसली होती. या सिनेमातील तिचा उखाणा…