निर्णयानंतर आत्तापर्यंत दोन हजाराच्या एवढ्या नोटा बँकेत जमा?
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- भारतीय रिझर्व्ह बँकेने १९ मेला दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार नोटा जमा करण्यात येत आहे. बँकांमध्ये २३ मे पासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात झाली…