शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही एकनाथ शिंदे गटाकडे जाणार?
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सध्या शिवसेना ठाकरेंची की शिंदेची हा जास्त चर्चेतला प्रश्न आहे. कारण शिवसेनेचे निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' बाबत निर्णय घेण्यास निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील मिळाला आहे.…