व्हिडिओ व्हायरल झाला शीतल म्हात्रेचा चर्चेत आली उर्फी जावेद
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कथित व्हायरल व्हिडिओवरुन राजकारण जोरात चालू आहे. त्यावर अनेकजण आपले मत मांडत आहेत सरकारने या प्रकरणी एसआयटीची स्थापना केली आहे. पण या वादात…