आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त ६५ जागा?
मुंबई दि २३(प्रतिनिधी) - आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणावर घटेल, असा भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा अहवाल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण त्या अहवालात विधानसभेलाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता…