दीराच्या लग्नात मोठ्या वहीनीचा धमाकेदार डान्स
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- दीर वहिनीचे नाते आदराचे आणि खटयाळपणाचे असते. त्यात आपल्या दिराचे लग्न असेल तर वहीनीचा तोरा काही निराळाच असतो. सध्या आपल्या दिराच्या लग्नात वहिनीने केलेला डान्स व्हायरल होत आहे.
आपल्या दिराच्या लग्नात वहीनीने मेरे…