पुण्यातील वानवडीत मध्यरात्री अग्नितांडव
पुणे दि ११(प्रतिनिधी)- पुणे शहरात अलिकडे आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. आजही शहरातील वानवडीतील महापालिकेच्या शिवरकर दवाखान्यासमोरील शिवरकर वस्तीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या आगीत…