डाळिंबाच्या बागेत काम करताना महिलेसोबत घडले अघटित
सोलापूर दि १४(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. डाळिंबाच्या झाडाला फवारणी करताना ट्रॅक्टर ब्लोअरच्या रॉडमध्ये साडीचा पदर अडकून एका विवाहितेचा मृत्यू झाला आहे. गळफास बसून पतीदेखत पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला…