पतीने कर्ज काढून पत्नीला शिकवले पण पत्नीने दिला धोका
रांची दि ८(प्रतिनिधी)- सध्या यूपी पीसीएस अधिकारी ज्योती मौर्य यांचे प्रकरण चर्चेत आहे. याच धर्तीवर साहिबगंज येथील रहिवासी असलेली कल्पना आपल्या बेरोजगार पतीला सोडून पळून गेली आहे. बांझी बाजार येथील रहिवासी असलेल्या कन्हाई पंडितचे सुमारे १४…