पुणे जिल्ह्यात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
पुणे दि ९(प्रतिनिधी)- शिरुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरुर रामलिंग येथे राहणाऱ्या एका महिलेने घरात सिलिंग फॅनला साडीच्या साह्याने फाशी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असुन हळहळ व्यक्त होत आहे.…