भीषण! समृद्धी महामार्गावरील अपघातात १८ जणांचा मृत्यू
ठाणे दि १(प्रतिनिधी)- समृद्धी महामार्गावर सुरू असलेले अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसापुर्वीच समृद्धी महामार्गावरील अपघातात २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. अशातच समृद्धी महामार्गावर आणखी एक मोठा अपघात झाला…