चालताना अचानक शिंक आल्याने तरूणाचा मृत्यू
मेरठ दि ५(प्रतिनिधी)- आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. अशा या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. एका तरुणाला चालता चालता शिंक आली आणि तो जागेवरच कोसळला. त्याच्या या मृत्यूची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.…