Latest Marathi News
Ganesh J GIF

बोल्ड फोटोशुट करत अभिनेत्रीने वाढवले सोशल मिडीयाचे तापमान

फोटो पाहून चाहते घायाळ, घायाळ अदांवर नेटकरी फिदा, फोटो बघाच

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- टीव्ही ते बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनेयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री मौनी रॉय नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकताच तिने आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला आहे.

अभिनेत्री मौनी रॉयनं पती सूरज नांबियारसोबत मिळून लग्नाचा पहिला वाढदिवस देवदर्शन करुन साजरा केला आहे.मौनीने गेल्या वर्षी २७ जानेवारीला बिझनेसमन सूरज नांबियारशी लग्न केले होते. अभिनेत्री मौनी रॉय तिच्या अभिनयासोबतच हॉट लुक मुळे देखील चर्चेत असते. पण लग्नाला वर्ष झाले असले तरीही तिचे फोटो नेहमीच सोशल मिडीयावर तापमान वाढवत असतात. सध्या मौनीने शेअर केलेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोवर सर्वांच्याच नजरा खिळल्या आहेत. मौनीने ग्रे कलरची बिकनी परिधान केल्याबे ती खूपच बोल्ड आणि सेक्सी दिसत आहे. मौनीच्या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मौनीने शेअर केलेल्या या फोटोवर सध्या चाहत्यांकडून हार्ट आणि फायर इमोजीचा वर्षाव करण्यात येत आहे.

अभिनेत्री मौनी रायच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे. तिची ब्रम्हास्त्र चित्रपटातील भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीसाठी उतरली होती.मौनी रॉयने ‘देवों के देव महादेव’ आणि ‘नागिन’ या मालिकेमध्येही मुख्य भुमिका साकारली होती. मध्यंतरी तिच्या देशी लुकने देखील सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!